अस्सल पुणेरी चव अनुभवायची
असेल तेही पुण्याला न जात, तर पुणेरी वडापाव हा अगदी योग्य पर्याय! दर्जेदार
सामग्री जसे की बटाटा, खास मसाले, खमंग लसूण चटणी वापरून तयार केलेला आणि ताज्या
पावासोबत आमचा सुप्रसिद्ध वडापाव प्रत्येक घासाबरोबर अविस्मरणीय आनंद देतो. अस्सल
चव, स्वच्छता आणि प्रेमाने बनवलेला हा वडापाव म्हणजे फक्त पदार्थ नाही तर एक खास
निभाव आहे जो एकदा चाखलात की पुन्हा पुन्हा खावासा वाटेल!
पुणेरी मिसळवाले
झणझणीत आणि चमचमीत पुणेरी मिसळ
ही फक्त एक डिश नाही, तर ती
चविष्टतेचा
अनुभव आहे! मसालेदार रस्सा, कुरकुरीत फरसाण, ताजी पाव आणि खास मसाल्यांचा संगम
म्हणजे आमची मिसळ. एकदा
खाल्ल्यावर तिची चव दीर्घकाळ लक्षात राहील, आणि पुन्हा पुन्हा येण्यास भाग
पाडेल!